राज्यपालांविरोधात मराठा संघटना आक्रमक,थेट राजभवनावर आंदोलन | Bhagat Singh Koshyari | Shivaji Maharaj

  • 2 years ago
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शनिवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या पदवी प्रदान समारंभात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अक्षेपार्ह विधान केले. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. रविवारीही त्याचे तीव्र पडसाद शहरात उमटले. क्रांती चौकात मराठा क्रांती मोर्चाने शिवद्रोही राज्यपालांना त्वरित हटवा, अशी मागणी करत जोरदार निदर्शने करून राजभवनावर माेर्चा काढला आहे

#BhagatSinghKoshyari #ChhatrapatiShivajiMaharaj #MarathaSamaj #Rajbhavan #BJP #Maharashtra #ShivSena #Protest #Governor #NitinGadkari #DevendraFadnavis

Recommended