आदित्य ठाकरे यांचे पोकळ आश्वासन? Anusaya Kale On Aditya Thackeray | Pune News

  • 3 years ago
महाराष्ट्रा ची उपराजधानी नागपूर... देशाचं झिरो माईल , संत्रानगरी , मिडल ऑफ कंट्री अशा वेगवेगळ्या नावानी या शहराची ओळख आहे या शहराची ओळख ग्रीन सिटी म्हणून देखील आहे.. ज्या वृक्षां मुळे या शहराला ग्रीन सिटी चा दर्जा प्राप्त आहे आता याच शहरातील जवळपास ५००० हजार वृक्ष कापण्याबद्दलच्या चर्चेनं नागपूरकर संतप्त आहेत. अजनी वनाच्या संरक्षणासाठी नागपूरकर वर्षभरापासून लढा देत आहेत आणि आता नागपूरकरांचा हा लढा राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या पर्यंत पोहचलाए... अजनी वन वाचवण्यासाठी आपण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पत्र लिहिणार असल्याचे आदित्य यांनी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त एका वेबिनार मध्ये सांगितलं...

#lokmat #Punenews #Anushayakale #Adityathackeray #Pune
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended