शिवसेना आमदारांची नाराजी.. पण आदित्य ठाकरे म्हणतात... Aditya Thackeray on Tanaji Sawant | Shiv Sena

  • 2 years ago
शिवसेनेत नाराजी आहे.. हे लपलेलं नाही.. विशेष म्हणजे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत.. महाविकास आघाडीच्या तीन चाकी गाडीचं स्टेअरिंग त्यांच्याच हातात आहे.. तरीही शिवसेनेचे आमदार कधी जाहीर, तर कधी दबक्या आवाजात आपली नाराजी व्यक्त करतात... त्यातच आता, शिवसेना आमदार तानाजी सावंत यांनी आम्ही फक्त आदेशाची वाट बघतोय... जोवर सहन होईल तोवर सहन करू असं म्हटल्याने सरकार पडणार की काय, अशा चर्चा सुरु झाल्या.. पण त्याच्या काहीच तासांत ठाकरेंनीच यातून हवा काढून टाकली... पण त्याच वेळी त्यांनी शिवेसना-राष्ट्रवादीतल्या या धुसफूशीवर महत्त्वपूर्ण विधान केलं... (Guruprasad VO) #AdityaThackeray #TanajiSawant #ShivSena

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#lokmat #maharashtra #political #news #today

Recommended