सासू-सूनेच्या ड्रामानंतर आता खेळ कठपुतलीचा | Phulala Sugandh Maticha | Lokmat CNX Filmy

  • 3 years ago
‘फुलाला सुगंध मातीचा’ या सिरीअलमध्ये शुभम आणि किर्ती सध्या कठपुतळी बनली आहे. आता तुम्ही म्हणाल हे काय नवं....कठपुतळीचा खेळ हे दोघे का खेळतायत आणि कशासाठी? अहो सिरीअल म्हटलं की ड्रामा, ट्विस्ट हे सारं काही आलंच पण त्याबरोबर सोशल मॅसेज देखील अनेक सिरीअलमधून देण्यात येतोच ना? आणि काहीसा असाच प्रयत्न सध्या शुभम आणि किर्ती कठपुतळी बनून करताना दिसतायत.., सविस्तर बातमीसाठी पहा हा सविस्तर व्हिडिओ -

#lokmatcnxfilmy #PhulalaSugandhMaticha #samruddhikelkar #harshadatkati
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Recommended