Ya Phulala Sugandh Maticha : पाहा किर्तीची तारेवरची कसरत | Sakal Media

  • 2 years ago
फुलाला सुंगध मातीचा ही मालिका घराघरात लोकप्रिय आहे.या मालिकेच्या कथानकात नेहमीच विविध ट्विस्ट पाहायला मिळतात.
या मालिकेत किर्तीची भूमिका अभिनेत्री समृद्धी केळकरने साकारली आहे. या मालिकेत सध्या किर्तीचा आयपीएस बनण्यापर्यंतचा प्रवास अतिशय खडतर होता.

Recommended