Train Firing:जयपूर- मुंबई सेंट्रल सुपरफास्ट एक्सप्रेसमध्ये 3 प्रवासी आणि वरिष्ठांवर गोळी झाडणारा RPF Constable अखेर बडतर्फ

  • 9 months ago
RPF Constable Chetansinh Chaudhary ज्याने मागील महिन्यात आपल्या वरिष्ठांसह 3 प्रवाशांवर गोळ्या झाडल्या होत्या त्याला अखेर सेवेतून बडतर्फ केले आहे. आज 17 ऑगस्टला याची माहिती देण्यात आली आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Recommended