किचन सिॅक मध्ये पाणी जमा होणार नाही | How To Clean Kitchen Sink | Cleaning Tips | Cleaning Hack RI3

  • 10 months ago
किचन सिॅक मध्ये पाणी जमा होणार नाही | How To Clean Kitchen Sink | Cleaning Tips | Cleaning Hack RI3

#lokmatsakhi #howtocleankitchensink #kitchansinkmadhepanisathunrahat #kitchensinkhacks #cleaningtips

किचन ची सिॅक नेहमी तुंबलेली असते का ? काहीतरी खटकटं किंवा अन्नाचे कण अडकल्यामुळे असं होतं. आणि मग घाणेरडा वास किचन मध्ये पसरतो म्हणून सिंक स्वच्छ राहावं आणि याठिकाणी पाणी तुंबू नये यासाठी १ सोपी ट्रिक या व्हिडिओमधून सांगितली आहे.

Recommended