Arvind Sawant आदित्य ठाकरेंना विसरले, Aaditya Thackeray काय म्हणाले? Shivsena | AM4

  • last year
Arvind Sawant forgot Aaditya Thackeray शिवसेना हा पक्ष शिंदेंकडे गेलाय… त्यामुळे ठाकरेंसोबतचे नेतेमंडळी पेटून उठलेत… वरळीत भाषण करताना खा. अरविंद सावंत यांनाही आम्ही पाच पांडव इतरांवर भारी असल्याचं म्हटलं. तसेच ठाकरेंसोबत असलेल्या आमदारांची नावं त्यांनी घेतली… त्यात त्यांनी आदित्य ठाकरेंचं नाव घेतलं नाही.. त्यावर आदित्य ठाकरेंनी मजेशीरपणे अरविंद सावंतांकडे विचारणा केली आणि हशा पिकला… त्यामुळे ते पाच पांडव कोण आणि स्टेजवर काय घडलं पाहा.. (Ashvin Mahajan)

#ArvindSawant #aadityathackeray #maharashtranews #lokmat #shivsena

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended