बाईकवर दोघे.. त्याच्या कमरेभोवती तिचे पाय.. पोलिसांनी ‘असं’ पकडलं.. | Viral Video | Crime NewsVideo of couple hugging on running motorcycle,Andhra Pradesh couple hugs on moving bike,couple hugs on moving bike,andhra pradesh viral video,couple hug on bike,
  • last year
Andhra Pradesh couple hugs on moving bike, gets in trouble after video goes viral हा व्हिडीओ बघा... हे जे काही चाललंय ते भयंकर आहे... वर वर जरी हा फिल्मी स्टाईल स्टंट वाटत असला, तरीही प्रत्यक्षात हे जीव धोक्यात घालणंच आहे... प्रेमात वेडे झालेले तरुण वेडाच्या भरात काय करतील याच नेम नसतो. सध्या सोशल मीडियामुळे या गोष्टी सहज व्हायरल होऊन दूरदूर पसरतात. नुकताच आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथील एका प्रेमी युगलाचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला. (Guruprasad VO)

#viralvideo #bikestunet #crime_news #andhrapradesh #lokmat #maharashtra

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended