World Weightlifting Championships मध्ये मीराबाईने चीनच्या हौ झिहुआला पराभूत करून जिंकले रौप्यपदक

  • last year
जागतिक वेटलिफ्टिंग स्पर्धेमध्ये मीराबाई चानूने रौप्य पदक जिंकले आहे. मीराबाईनं चीनच्या हौ झिहुआला पराभूत करून रौप्य पदक जिंकले आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Recommended