ठाण्यात घडलेल्या राड्यामागे Eknath Shinde हेच मास्टरमाइंड; ठाकरे गटाचा आरोप | Rajan Vichare | Thane

  • 2 years ago
ठाकरे गटाचे नेत्यांनी घेतली ठाणे पोलीस आयुक्तांकडे मागणी. किसन नगर येथे घडलेल्या घटनेनुसार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या कार्यकर्त्यांवर दाखल करण्यात आलेले गंभीर स्वरूपाचे खोटे गुन्हे रद्द करा व सामाजिक शांततेसाठी खऱ्या गुन्हेगारांना अटक करा अशी मागणी करत झालेल्या राड्यामागे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच मास्टरमाइंड असल्याचा आरोप ठाकरे गटातील खासदार राजन विचारे यांनी केला आहे.

#EknathShinde #RajanVichare #UddhavThackeray #Shivsena #Maharashtra #AdityaThackeray #Worli #RahulGandhi #ChitraWagh #BJP #BharatJodoYatra

Recommended