राहुल गांधींची महाराष्ट्रातील पहिली जाहीर सभा आज नांदेडमध्ये | Rahul Gandhi Bharat Jodo Yatra Nanded

  • 2 years ago
कांग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांची नांदेड शहरात आज सायंकाळी नवा मोंढा येथे भव्य जाहीर सभा होणार आहे.. या सभेस कांग्रेसचे राष्ट्रीय नेते जयराम रमेश, दिग्विजय सिंग यांच्यासह राज्यातील बडे नेते उपस्थित राहणार आहेत.

#RahulGandhi #BharatJodoYatra #Nanded #IndianNationalCongress #BharatJodo #Congress #INC #Maharashtra #NanaPatole #ZeeshanSiddique #JairamRamesh

Recommended