Shahrukh Khan Birthday: शाहरुख खानच्या वाढदिवसानिमित्त खास किस्सा

  • 2 years ago
दिल्लीवरून एका सामान्य कुटुंबातून मुंबईत अभिनय करण्यासाठी आलेल्या या मुलाने आज जगभरात त्याचं आणि भारताचं नाव मोठं केलं आहे, पण आजच्या या सुपरस्टारने एकेकाळी स्वतःच्या चित्रपटाची तिकीटं तिकीटबारीवर विकली होती. काय होता तो किस्सा? जाणून घ्या या व्हिडीओतून..

Recommended