Navneet Rana | राणा दाम्पत्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल | Ravi Rana | Sakal

  • 2 years ago
पुणे : न्यायालयाने राणा दाम्पत्याला १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली. सरकारी वकील प्रदीप घरत यांनी राणा दाम्पत्याच्या सात दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी केली होती. अ‍ॅड रिझवान मर्चंट आणि अ‍ॅड. वैभव कृष्णा यांनी रवी राणा आणि नवनीत राणांची बाजू मांडली.

#NavneetRana #RaviRana #Rana #Sakal #DevendraFadnavis #KiritSomaiya #BJP #RanaCase

Recommended