Making of chennamma | 'अशी' तयार होते राणी चेन्नम्मा | Swarajya Saudamini Tararani | Sony Marathi

  • 2 years ago
सोनी मराठीवरील स्वराज्य सौदामिनी ताराराणी या मालिकेत अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर राणी चेन्नम्मा हि भूमिका साकारतेय. राणी चेन्नम्मा नेमकी कशी तयार होते, पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये. Reporter: Atisha Lad, Video Editor: Rahul Gamre