उत्पल पर्रिकरांसाठी Shivsena धावली, Bjpची डोकेदुखी वाढली | Utpal Parrikar | Goa Election 2022
  • 2 years ago
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या गोवा निवडणुकीत केंद्रस्थानी आहेत. प्रभारी म्हणून त्यांनी गोव्यात आखलेली रणनिती असो, राजकीय डावपेच असो, काही नेत्यांना पक्षात घेणं असो किंवा पर्रिकरांबाबतच्या निर्णयावर ठाम राहणं असो... फडणवीसांनी सर्व बाबतीत महत्वाची भुमिका बजावलीय. पण काही ठिकाणी झालेली बंडखोरी ही फडणवीस आणि भाजपसाठी डोकेदुखी ठरतेय.. त्यात शिवसेनेनेही गोव्यात आपली ताकद लावल्याने फडणवीस त्याबाबतीतही विशेष लक्ष देतायत.. पण आता शिवसेनेच्या एका गोष्टीमुळे फडणवीसांची डोकेदुखी आणखी वाढणार आहे. ती गोष्ट म्हणजे उप्तल पर्रिकरांना शिवसेनेने दिलेला पाठिंबा...Ashwin Anchor
#Utpalparrikar #Utpalparrikar #Shivsena #BJP
Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended