Aditya Thackeray Full Speech | Uncut | Assembly Election 2019 | Shivsena | Worli | Mumbai

  • 3 years ago
महाराष्ट्राच्या राजकारणात गेली अनेक दशकं रिमोट कंट्रोल हाती ठेवणाऱ्या ठाकऱ्या घराण्याची तिसरी पिढी आता निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. आदित्य ठाकरेंनी स्वत:च याची घोषणा केलीय. शिवसेनेच्या मुंबईत झालेल्या संकल्प मेळाव्यात युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी ही घोषणा केली. वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरे विधानसभेच्या रिंगणात उतरणार आहेत.

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

#LokmatNews #aditythackeray #uncut #vidhansabha #shivsena #worli #sanjaraut #mumbai

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat september2019 apr-oct19

Recommended