Special Story | म्हणून भारत जिंकेल 2019 चा World Cup हे आहेत Top 3 Logic । Lokmat Marathi News

  • 3 years ago
लोकमत स्पेशल स्टोरी मध्ये आपलं स्वागत भारतीय खेळाडूनं 183 धावा केल्या तो कर्णधार झाला आहेच. धोनी, गांगुली, कपिल आणि विराट यांचा वन-डेत ही सर्वोत्कृष्ट स्कोर 183 आहे.

ज्याप्रमाणे 183 धावांचा योगायोग आहे तसाच आणखी एक योगायोग आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय .कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा इटलीमध्ये विवाहबंधनात अडकले. विरुष्काच्या लग्नामुळे 2019 चा विश्वचषक भारतात येणार असल्याचा अजब योगायोग आमच्या हाती आला आहे. 1983 आणि 2011 मध्ये भारतानं जिंकलेल्या विश्वचषकावेळी जो योगायोग जुळून आला होता. तोच योगायाग विराट कोहलीच्या लग्नामुळे आला आहे.



आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Recommended