आस्ताद काळेला देशातील न्यायव्यवस्थेचा राग का आला आहे? Astad Kale Angry On Indian Government System

  • 3 years ago
कोरोनासारख्या महामारीच्या काळात फक्त महाराष्ट्र किंवा देशातच नाही तर जगातही सुरू असलेल्या राजकारणावर अनेकजण आपले मत व्यक्त करत आहे इतकेच नव्हे तर अनेक सेलिब्रिटी देखील आपल्या प्रतिक्रिया देताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री तेजस्विनी पंडितने देशातील राजकारण हे कोरोनापेक्षा ही भयंकर अश्या शब्दात प्रतिक्रिया दिली होती आणि आता अस्ताद काळे याने देखील सध्या राज्यात चालणाऱ्या राजकरणाबद्दल आपले परखड मते व्यक्त केले आहे

#Lokmatfilmy #Marathientertainmentnews #AstadKale #India #Maharashtra
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Recommended