सर्व संत आणि महाराज हे स्वामींशी कसे जुळलेले आहेत? How all Saints are linked to Swami Samarth?

  • 3 years ago
संपूर्ण जगामध्ये स्वामींचे असंख्य अनुयायी आणि भक्त आहेत. या भक्तांची स्वामींवर मोठ्या प्रमाणात श्रद्धा व भक्ती आहे. त्याचबरोबर या जगामध्ये असलेले संत आणि महाराज यांची देखील स्वामींवर अधिक भक्ती आहे. त्यामुळे त्यांचे स्वामींबरोबर चांगले संबंध निर्माण झाले. म्हणून परमपूज्य गुरूमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी सर्व संत आणि महाराज हे स्वामींशी कसे जुळलेले आहेत? ते या व्हिडीओच्या माध्यमातून सांगितले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Sant #Maharaj #Swami #Lokmatbhakti #Annasahebmore #DindoriPranitSevaMarg #Gurumauli
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Recommended