Exclusive : स्वप्नाली-आस्ताद अडकले विवाहबंधनात | Aastad Kale And Swapnali Patil Wedding

  • 3 years ago
अभिनेता आस्ताद काळे आणि अभिनेत्री स्वप्नाली पाटील अखेर आज व्हॅलेंटाइनच्या मुहूर्तावर विवाह बंधनात अडकले. हा विवाह सोहळा पुण्यात पार पडला असून अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थिती पाहायला मिळत आहे. आस्ताद आणि स्वप्नाली ने अगदी साध्या पद्धतीने विवाह सोहळा करायचा हे आधीच ठरवलं होतं आणि ठरल्याप्रमाणेच नोंदणी पद्धतीने दोघेही विवाह बंधनात अडकले. पहा या क्षणाचीही दृश्य-

#lokmatcnxfilmy #AastadKale #SwapnaliPatil #AastadswapnaliWedding
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Recommended