पुष्कर आणि जास्मिनची प्यारवाली Love Story | Pushkar Jog And Jasmine Love Story | Lokmat CNX Filmy

  • 3 years ago
‘प्यारवाली लव्ह स्टोरी’ सगळ्यांची असते आणि अशीच एक रोमॅण्टिक लव्ह स्टोरी आहे ती अभिनेता पुष्कर जोग आणि त्याची पत्नी जास्मिनची ..आता या दोघांच्या लग्नाला ६ वर्षे पूर्ण झाली त्यामुळे पुष्करने इन्स्टाग्रामवर आपल्या लग्नाचा फोटो शेअर करत एक पोस्ट लिहली आहे. & today we are 6.. #happyanniversary @jasmine_brahmbhatt असं त्याने पोल्टमध्ये लिहलं....

#lokmatcnxfilmy #PushkarJog #Jasmine
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Recommended