chandrapur, thermal power plant

  • 3 years ago
चंद्रपूर वीज केंद्राची सुरक्षा व्यवस्था
नक्षलप्रभावित भागात असलेल्या आणि देशातल्या सर्वात मोठ्या चंद्रपूर औष्णिक वीज निर्मिती केंद्राची सुरक्षा व्यवस्था रामभरोसे आहे. तिथल्या सुरक्षा रक्षकांकडे अत्याधुनिक हत्यारं तर सोडाच, पण साधी काठीदेखील नाही. त्यामुळे तिथे चोरीच्या प्रमाणात सातत्यानं वाढ होतेय. या चोरीमध्ये सुरक्षा रक्षकच सहभागी असल्याचं अनेकवेळा उघड झालंय. तरीदेखील खासगी सुरक्षा व्यवस्थेचाच वापर केला जातोय.  रोजच्या चोऱ्यांनी चंद्रपूर वीज केंद्र गाजतंय.

Recommended