BSF जवानांनी 11 तासात 180 किमी धाव घेत 1971 च्या युद्धातील वीरांना केले अभिवादन; Watch Video

  • 3 years ago
बीएसएफच्या जवानांनी 1971 च्या युद्धातील वीर जवानांना अनोख्या पद्धतीने श्रद्धांजली वाहिली आहे. BFS च्या जवानांनी अवघ्या 11 तसांत तब्बल 180 किलोमीटर धाव घेत वीरांना अभिवादन केले आहे. पाहा व्हिडिओ.

Recommended